
Kalyan News: कल्याणमध्ये मराठी तरुणीला बेदम मारहाण; परप्रांतीय गोकुळ झा या गुंडाला पोलिसांनी केले अटक
Kalyan Marathi Girl Assault Case: कल्याण शहरातील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला परप्रांतीय व्यक्तीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.






















