
मुंबई-पुण्याच्या विकासाला मिळणार बळ, ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारची मंजुरी
Greenfield Highway in Maharashtra | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील जेएनपीए बंदरापासून (पागोटे) चौकपर्यंत 6 पदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग