
पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करणार नाही !शिक्षणमंत्र्यांची ग्वाही
मुंबई – राज्यातील पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.शिक्षणमंत्री यावेळी म्हणाले की,
मुंबई – राज्यातील पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही, अशी ग्वाही मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत दिली.शिक्षणमंत्री यावेळी म्हणाले की,
मुंबई- राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांची जात-धर्म न पाहता गणवेश दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केली.राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळेल. पहिल्यांदाच
रायगडभारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर सर्वाधिक असतो. मात्र सध्या जिल्हयात पावसाचा जोर
मुंबई -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २१ जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर जाणार आहे. सोलापुरातील अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या भव्य प्रसादगृहाच्या भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. अक्कलकोटमध्ये
पालघर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याचा एक भाग म्हणून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा ठाण्यातील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे
भंडारा भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे विजेच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाला. आशा भास्कर चौधरी (४६) असे मृत महिलेचे नाव आहे. आशा काल सकाळी स्वयंपाकासाठी
मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले आहे. अदानी समूहाच्या धारावी रिडेव्हलेपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडकडून पुनर्विकासाचे नियोजन आणि रचनेच्या
नागपूर – नागपुरातील दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध करत आंबेडकरी अनुयायांनी काल आंदोलन केले. या आंदोलकांनी पार्किंगच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी आज नागपूर
मुंबई- मध्य रेल्वेने अलिकडेच रेल्वेच्या थीमवर आधारित ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात रेल्वे डब्यात रेस्टॉरंट सुरू
कराड- सध्या पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय २ टीएमसी वाढ झाली आहे.
नागपूर- नागपुरमधील हिट अँड रन प्रकरणात महिला आरोपी रितिका मालूची काल न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुटका केली. पोलिसांनी तांत्रिक बाबी न पाळल्याने न्यायालयाने तिची अटक बेकायदेशीर ठरवत
पुणे – पुणे आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरणात साडेचार टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. या धरणातून
मुंबई – शेअर बाजाराने सुरुवातीलाच ऐतिहासिक शिखर गाठले. सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन रेकॉर्ड केले. सेन्सेक्स पहिल्यांदाच 80 हजारांच्या पार गेला. बीएसई सेन्सेक्सने 364.18 अंकाची कमाई
पंढरपूर – आषाढी एकादशी अवघ्या १५ दिवसांवर आलेली आहे. त्यामुळे मंदिर समितीकडून तयारीच्या कामाला वेग आला आहे. पंढरपूरला येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या पाहता यावेळी मंदिर
इंदौरज्येष्ठ भरतनाट्यम विदुषी आणि भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षा तसेच जागतिक महिला संघटना डब्ल्यू 20 च्या भारताच्या अध्यक्ष डॉक्टर
मुंबई – राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून अर्ज भरून घेण्यास १ जुलैपासून सुरूवात झाली. अर्ज वाटप केले जात असलेल्या कार्यालयांमध्ये
मुंबई- देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र पावसाळा हंगामाच्या पहिल्याच जून महिन्यात सरासरीपेक्षा ११ टक्के कमी पाऊस झाला आहे.देशात
मुंबई- ११० वर्षे जुना असलेला मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील उड्डाणपूल पाडून पुन्हा नव्याने बांधला जाणार आहे. या कामासाठी या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात
कर्जत- तालुक्यातीलमोठे वेणगावच्या उत्तरेलाइतिहास अभ्यासक व संशोधक सागर सुर्वे आणि नेत्रा कनोजे यांना अतिशय प्राचीन अशा कातळावर कोरलेली चित्रे आढळून आली आहेत.आता या कोरीव चित्रांवर
पुणे पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर अभयारण्य १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी लोणावळ्याच्या भुशी धारण परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर भिमाशंकर अभयारण्य
नाशिक नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा लवकरच पुरवण्यात येणार आहे. दर्शनासाठी लागणाऱ्या भाविकांच्या लांबच लाब रांगा, त्यातून होणारा वेळेचा अपव्यय तसेच
मुंबई- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी दाखल केलेल्या काही याचिकांच्या सुनावणीवेळी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला आक्षेप घेताना आयोगावर गंभीर आरोप केल्याने उच्च
पुणे- पुणे शहरात गुरुवारी ४ जुलै रोजी काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यात पेठा, हडपसर, येरवडा, कोथरूड,
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445