
बीडमध्ये पुन्हा महिलेला बेदम मारहाण! जेसीबीच्या रबर पाईपने फोडून काढले
बीड – सरपंच संतोष देशमुख हत्येसह एकामागोमाग एक हादरवणार्या गुन्हेगारी घटनांमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात आता एका वकील महिलेला अमानुष मारहाणीची घटना






















