
Sharad Pawar : पार्थ पवारांच्या मुद्द्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया..
Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे पार्थ पवार. त्यांच्या जमीन खरेदी व्यवहाराचं प्रकरण गाजत आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष






















