
पोखरण अणुचाचणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. आर चिदंबरम यांचे निधन, जाणून घ्या त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती
R Chidambaram Death : भारताचे ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम (R Chidambaram) यांचे निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास