
अभिषेक शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Abhishek Sharma Record: भारतीय युवा क्रिकेटपटू अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात आपल्या तुफानी फलंदाजीने इतिहास रचला. अभिषेक शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद शतक झळकावणारा