आंतरजातीय विवाह केलेल्या नवजोडप्यांना मिळणार अडीच लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे याकरता सरकारकडृून नवी योजना सुरू करण्यात आली आहे. डॉ आंबेडकर फाउंडेशन योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना नवविवाहित जोडप्यांना अडीच लाखांपर्यंतची आर्थिक मदत