
‘मेक इन इंडिया’ला मोठा बूस्ट: कळवा ट्रान्सफॉर्मर युनिटमध्ये ‘ही’ कंपनी करणार 460 कोटींची गुंतवणूक
Siemens Energy India | सीमन्स लिमिटेडची ऊर्जा शाखा, सीमन्स एनर्जी इंडिया लिमिटेड (SEIL) चे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर






















