
मोदी सरकारने UPI पेमेंटबाबत घेतला मोठा निर्णय, आर्थिक व्यवहारांवर लहान व्यापाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन रक्कम
UPI Incentive Scheme | केंद्रीय मंत्रिमंडळाने यूपीआय संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारकडून 1500 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेला मंजूरी दिली आहे. या योजनेचा उद्देश आर्थिक