
‘देशात समान नागरी कायदा लागू करा’, कर्नाटक उच्च न्यायालयाचे केंद्र-राज्य सरकारला आवाहन
Uniform Civil Code | कर्नाटक उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला ‘समान नागरी कायदा’ (Uniform Civil Code – UCC) लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे





















