
आरजीकर बलात्कार हत्या प्रकरणपुन्हा सीबीआय चौकशी होणार ?
नवी दिल्ली – कोलकाता येथील आरजीकर वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या प्रकरणातील पिडितेच्या पालकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.आरजीकर प्रकरणातील पिडितेच्या पालकांनी