
S-400 ने पाकची उडवली झोप, आता रशिया देणार S-500 डिफेन्स सिस्टिम, किंमत आणि ताकद जाणून घ्या
S-500 Air Defence System | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नुकत्याच झालेल्या तणावात, भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने (Air Defence System) महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानच्या सततच्या ड्रोन





















