
अभिनेते राज कुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांचे निधन
नवी दिल्ली- बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून गायत्री पंडित आजारी होत्या. तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरू
नवी दिल्ली- बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्या पत्नी गायत्री पंडित यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून गायत्री पंडित आजारी होत्या. तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरू
न्यूयॉर्क- हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पायपर लॉरी यांचे लॉस एंजेलिसमध्ये काल निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेणाऱ्या पायपर लॉरी
बंगळुरू – कन्नड अभिनेता नागभूषणच्या कारने बंगळुरूमध्ये रस्त्यात चालत असलेल्या पती-पत्नीला धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेंगळुरूमधील
कीव्ह – रशिया व युक्रेनमध्ये गेल्या १९ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनने या युद्धासाठी आत्मघाती अंडर वॉटर ड्रोन ‘मारीचिका’ तयार केला आहे. हा ड्रोन समुद्रात
तेहरान इराण सरकार हिजाबबाबतचे नियम अधिक कठोर करत करणार आहे. या नवीन नियमांनुसार हिजाब न घालणाऱ्या महिलांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याशिवाय
तेहरान- दक्षिण इराणमधील अनेक शहरांमध्ये तापमानात वाढ झाली असून, तापमान ४५अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे इराणमध्ये दोन दिवसांची सार्वजनिक सुटी जाहीर
अथेन्स – अमेरिका आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आली असताना परिस्थितीत युरोपातील ग्रीस देशात मोठा आगीचा वणवा भडकला आहे. याचा ग्रीसमधील रोड्स आणि कोर्फू
अथेन्सफ्रान्स, स्पेन, पोलंड, ग्रीससह युरोप खंडातील अन्य देशांत उष्णतेची लाट कायम आहे. या देशांमध्ये 40 ते 45 अंशांदरम्यान तापमान नोंदवले गेले आहे. या उष्णतेमुळे ग्रीसमधील
वॉशिंग्टन अमेरिकेतील अॅरिझोना येथील सरपटणाऱ्या प्रजातींचे जतन करणारी फिनिक्स हर्पेटोलॉजिकल सोसायटी ही संस्था तामिळनाडूतून १२ मगरी आयात करणार आहे. यात सहा मगरी आणि सहा सुसरींचा
टोकियो – जपानच्या फुकुशिमा अणू प्रकल्पातून निघणारे सांडपाणी समुद्रात सोडण्यात येत असल्याने चीनमध्ये संतापाची लाट आहे. सांडपाणी प्रक्रिया करून सोडले जात असले तरी चिनी नागरिक
वॉशिंग्टन – हिंडेनबर्ग अहवालानंतर प्रचंड तोटा सहन करत असलेला अदानी समूह आता आणखी नव्या एका अडचणीत सापडला आहे. काल अमेरिकेत अदानी समूहाचे शेअर्स १० टक्क्यांपर्यंत
नवी दिल्ली एस्सेल समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा आणि आणि झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुनित गोयंका यांना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज
वॉशिंग्टन- अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील संवेदनशील क्षेत्रात रविवारी अज्ञात विमान उडताना दिसले. हे संवेदनशील क्षेत्र असल्याने अमेरिकन हवाई दलाच्या एफ-१६ विमानांनीही उड्डाण केले आणि अज्ञात
वॉशिंग्टन अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जूड चाको (२१) असे या विद्यार्थ्याचे नाव होते. रविवारी (स्थानिक वेळेनुसार) कामावरून
लंडन – ब्रिटनमधील बर्मिंगहम शहरातील मल्टिप्लेक्समध्ये एका मुस्लिम तरुणाने ‘द केरला स्टोरी’ला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रोपगंडा असल्याचे म्हणत गोंधळ घातल्याचा एक व्हिडीओ सोशल
नवी दिल्ली भारतीय वायुसेनेने ‘मिग-२१’ लढाऊ विमानांच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानात ‘मिग-२१’ कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे
नवी दिल्ली चीनचे लु पेंग युआन यू हे मासेमारी जहाज हिंदी महासागरात बुडाले. यात जहाजातील ३९ नागरिकांनाही जलसमाधी मिळाली आहे. अथक प्रयत्नानंतरही नागरिकांना शोधण्यात अपयश
सॅनफ्रान्सिस्को- एलन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याची घोषणा केली आहे. आता ट्विटरसाठी नवीन सीईओ म्हणून एक महिला कार्यभार सांभाळणार आहे. मस्क यांनी अद्याप नव्या
नवी दिल्ली – ‘ट्विटर’चे सह-संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांनी नवीन सोशल प्लॅटफॉर्म अॅप्लिकेशन लाँच केले आहे. ‘ब्ल्युस्काय’ हे अॅप अगदी ट्विटरसारखे
वॉशिंग्टन – अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आंध्र प्रदेशातील २४ वर्षीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. साईश वीरा असे त्याचे नाव असून तो ओहियोत
चंडीगड : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई राॅबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा यांच्याविरुद्ध जमीन घोटाळा प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. मात्र
सुरत – मोदी आडनावाबाबत केलेल्या विधानामुळे मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ३ एप्रिल रोजी राहुल गांधी यांनी
दिल्ली – मेरिकॉमच्या नंतर भारतीय महिला बॉक्सरनी पुन्हा एकदा बॉक्सिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. वुमन वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनमध्ये भारतीय महिलांनी 4 सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
दिल्ली – मेरिकॉमच्या नंतर भारतीय महिला बॉक्सरनी पुन्हा एकदा बॉक्सिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. वुमन वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनमध्ये भारतीय महिलांनी 4 सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445