
बीसीसीआयच्या चार्टर्ड विमानाने भारतीय संघ आज मायदेशी येणार
ब्रिजटाउन बेरील चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकलेल्या भारतीय संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चार्टर्ड विमानाने मायदेशी आणणार आहे. भारतीय संघ आज संध्याकाळी बार्बाडोसहून निघालाआणि उद्या संध्याकाळी