
Caste Census : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, देशात होणार जातीनिहाय जनगणना
Government approves caste census | केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे देशात होणाऱ्या जनगणनेत (Census) नागरिकांच्या जातीची गणना देखील केली जाणार आहे.






















