
युक्रेनच्या सैन्याची रशियाच्या कुर्स्क प्रांतात जोरदार मुसंडी
किव्ह- युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क प्रांतात जोरदार मुसंडी मारली असून गेल्या तीन दिवसांपासून या प्रांतात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे.युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क प्रांतात १० किलोमीटर