
लाँचआधीच समोर आले Samsung Galaxy S25 Ultra चे फीचर्स आणि किंमत, 200MP कॅमेऱ्यासह मिळेल बरचं काही
सॅमसंग लवकरच त्यांची लोकप्रिय S स्मार्टफोन सीरिजचे नवीन डिव्हाइस लाँच करणार आहे. या सीरिज अंतर्गत कंपनी 22 जानेवारीला Samsung Galaxy S25 Ultra स्मार्टफोनला लाँच करेल. मात्र, लाँचआधीच या फोनची किंमत