केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा चौथा रुग्ण
तिरुवनंतपुरम – केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या दुर्मिळ अमिबाचा (अमिबिक मेनिंगोएन्सेफलाइटीस) संसर्ग झालेला आणखी एक रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण हा १४ […]
केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा चौथा रुग्ण Read More »
तिरुवनंतपुरम – केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या दुर्मिळ अमिबाचा (अमिबिक मेनिंगोएन्सेफलाइटीस) संसर्ग झालेला आणखी एक रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण हा १४ […]
केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा चौथा रुग्ण Read More »
लंडन – ब्रिटनमधील निवडणुकीनंतनर किर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लॅरी बोका सज्ज आहे. लॅरी पंतप्रधानांचे
ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी लॅरी बोका सज्ज Read More »
तेहरान – इराणमध्ये अध्यक्षीय निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मतदानात आघाडीवर असलेल्या दोन उमेदवारांमध्ये दुसर्या टप्प्याच्या थेट
इराणमध्ये कट्टरपंथी जलील पराभूत मसूद पेजेश्कियान नवे राष्ट्राध्यक्ष Read More »
नवी दिल्ली- सध्या सुरू असलेली अमरनाथ यात्रा आटोपल्यानंतर जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी आतापासून
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकअमरनाथ यात्रेनंतर होण्याची शक्यता Read More »
पाटणा – गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात पूल कोसळण्याच्या अनेक घटनांप्रकरणी बिहार सरकारने काल १४ अभियंत्यांना निलंबित केले. या घटनांच्या चौकशीसाठी
बिहारमध्ये पूल कोसळल्या प्रकरणी १४ अभियंत्यांना केले निलंबित Read More »
नवी दिल्ली – वैद्याकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली ‘नीट-यूजी’ २०२४ ही परीक्षा रद्द करण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार
‘नीट-यूजी’ परीक्षा रद्दच्या मागणीला केंद्र सरकार,’एनटीए’ चा विरोध Read More »
अयोध्या – भगवान प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येतील राममंदिरात आणखी २५ मूर्तींची स्थापना केली जाणार आहे.श्री राम दरबार, सप्तर्षी,शेषावतार आणि
अयोध्येतील राम मंदिरात आणखी २५ मूर्तीं स्थापणार Read More »
लंडन – ब्रिटनमधील संसदीय निवडणुकीत 14 वर्षांनंतर सत्तांतर घडले असून, भारतीय वंशाचे इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा (कन्झर्व्हेटिव्ह)
ब्रिटनमध्ये मजूर पक्षाचा दणदणीत विजय भारतीय वंशाच्या सुनकांची सत्ता संपुष्टात Read More »
पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यात केळी,सुपारी, नारळ आणि काजूच्या बागायती मोठ्या प्रमाणात केली जाते.इथल्या एका शेतकर्याच्या केळी बागेत तब्बल
गोव्यात शेतकर्याच्या बागेत पाच फूट लांब केळीचा घड Read More »
भुवनेश्वर-ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा यंदा दोन दिवसांनी असणार आहे. त्यामुळे भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांचे रथ दोनदा
ओडिशातील जगन्नाथ रथयात्रायंदा दोन दिवस चालणार-५३ वर्षांनंतर अनोखा योग Read More »
तेहरान – राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता इराणमध्ये राष्ट्राधक्षपदासाठी निवडणूक होत आहे.उदारमतवादी नेते मसौद पेझश्कीयन आणि प्रतिगामी विचारसरणीचे सईद
इराणमध्ये निवडणुकीचीदुसरी फेरी पार पडली Read More »
दिसपूर – आसाम राज्यातील पूरस्थिती अत्यंत गंभीर झाली असून २९ जिल्ह्यांमधील १६ लाखांहून अधिक लोक पुरात अडकले आहेत. पुरामुळे गेल्या
आसाममधील पूरस्थिती गंभीर१६ लाख लोक पुरात अडकले Read More »
वॉशिंग्टन – अमेरिकन ईव्ही उत्पादक टेस्ला भारतात येणार होती. मात्र इलॉन मस्क यांचा भारत दौरा रद्द केल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारताच्या
टेस्ला भारतात येणार नाही सरकारशी संपर्कच नाही Read More »
श्रीनगर उन्हाळ्यातही थंड राहणाऱ्या काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच उष्णतेची लाट उसळली आहे. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग,अमरनाथ यात्रा मार्ग तापला आहे . येथील
काश्मिरमध्ये पहिल्यांदाच उष्णतेची लाट उसळली Read More »
लखनौ काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशमधील अलीगढचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पिलखाना गावात जाऊन हाथरस दुर्घटनेतील
राहुल गांधींनी हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली Read More »
नवी दिल्ली – इंडिया आघाडी ही देशातील सर्व राज्यांच्या निवडणुकांसाठी समान फॉर्म्युला पाळणार नाही. त्यानुसार हरियाणा आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी
महाराष्ट्र, झारखंड विधानसभा इंडिया आघाडी एकत्र लढणार Read More »
नवी दिल्ली – टी-20 विश्वचषकावर दुसर्यांदा नाव कोरणारा भारतीय संघ आज सकाळी वेस्ट इंडिजमधून सोळा तासांचा प्रवास करून खास विमानाने
सिमला – हिमाचल प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे. राज्यातील ११५ प्रमुख मार्ग बंद
हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर जनजीवन ठप्प ! प्रमुख मार्ग बंद Read More »
नवी दिल्ली – दक्षिण कोरियात एका आत्महत्येची घटनेने अवघे तंत्रज्ञान विश्व हादरले आहे. कारण या देशात कुणा मानवाने नव्हे तर
कामाच्या ताणाला कंटाळून चक्क ‘रोबोट ‘ची आत्महत्या ! Read More »
लुधीयाना – लुधीयाना येथील शहीद झालेल्या अग्निवीराच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये दिल्याचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेला दावा या
शहीद अग्निवीराच्याकुटुंबाला केवळ ४८ लाख Read More »
जमैकाबेरिल चक्रीवादळाने जमैकाला धडक दिली असून या चक्रीवादळाने इथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्याचबरोबर येथील समुद्रात ९ मीटर इतक्या उंच
मुसळधार पावसासह जमैकाला बेरिल चक्रीवादळ थडकले Read More »
नवी दिल्ली – टीम इंडियाला बार्बाडोसहून घेऊन येण्यासाठी एअर इंडियाने आपले न्युयॉर्क ते दिल्लीसाठीचे नियमित विमान वापरल्याने न्युयॉर्क विमानतळावर काही
टीम इंडियासाठी एअर इंडियाने नियमित विमान रद्द केले Read More »
दिल्ली – भाजपाचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांना काल पुन्हा प्रकृती खालावल्याने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल
लालकृष्ण अडवाणीपुन्हा रुग्णालयातनवी Read More »
केलामॉस्को – उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भाविकांचा बळी गेला. या घटनेचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटले.
‘हाथरस’वर रशियाचे राष्ट्राध्यक्षपुतीन यांनी शोक व्यक्त Read More »