
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘मृत्यू’ झाल्याच्या अफवा; स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले…
Donald Trump health: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याबद्दलच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर “Trump Is Dead” हा हॅशटॅग