
बांगलादेश बँकेची नवीन नोट! शेख मुजीबुरांचा फोटो हटवला
ढाका- बांगलादेश बँकेने नवीन नोटा जारी केल्या.या नोटांवरून बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान अर्थात शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो हटवण्यात आला. त्याऐवजी बौद्ध,हिंदू मंदिरे,ऐतिहासिक स्मारके