
तेलंगणामध्ये आयएएस अधिकाऱ्याच्या ‘टॉयलेट साफसफाई’ आदेशावरून वाद! नक्की प्रकरण काय? वाचा
Telangana IAS officer asks students to clean toilets | तेलंगणातील कल्याणकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कथितरित्या शौचालये आणि वर्गखोल्या साफ करण्यास सांगितल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.