
लखनौ सुपर जायंट्सचा हैदराबादवर सहज विजय! निकोलस पूरनची 6 षटकारांसह 70 धावांची खेळी
हैदराबाद- हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध आज झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 23 चेंडू आणि 5 गडी राखत विजय मिळवला. प्रथम फलंदाजीचे