देश-विदेश

योगशिबिरासाठी कर भरावाच लागणार बाबा रामदेवांना सुप्रीम कोर्टाचा दणका

नवी दिल्लीयोगगुरू बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाने आणखी एक झटका दिला. बाबा रामदेवांच्या योग शिबिरांचे आयोजन करणाऱ्या पतंजली योगपीठ ट्रस्टविरोधातील […]

योगशिबिरासाठी कर भरावाच लागणार बाबा रामदेवांना सुप्रीम कोर्टाचा दणका Read More »

कॅनडातील चिनी राजदूताने ५ वर्षांनंतर पद साेडले

ओटावा कॅनडामधील चीनचे राजदूत कांग पेईवू यांनी आपले पद सोडले. सुमारे ५ वर्षांच्या कार्यकाळानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. चीन आणि

कॅनडातील चिनी राजदूताने ५ वर्षांनंतर पद साेडले Read More »

झोमॅटो कंपनीला मोठा झटका ११.८१ कोटी भरण्याचे आदेश

नवी दिल्ली- फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो कंपनीला गुरूग्रामच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मोठा झटका दिला आहे.

झोमॅटो कंपनीला मोठा झटका ११.८१ कोटी भरण्याचे आदेश Read More »

अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ब्लू व्हेल चॅलेंजमुळे झाल्याचा संशय

वॉशिंग्टनअमेरिकेत शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू हा ब्लू व्हेल चॅलेंज गेममुळेही झाला असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. या

अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ब्लू व्हेल चॅलेंजमुळे झाल्याचा संशय Read More »

‘डीडी न्यूज’चा लोगोही भगवा झाला

नवी दिल्ली – डीडी न्यूज या सरकारी वृत्तवाहिनीने नुकताच आपल्या बोधचिन्हामध्ये (लोगो) बदल केला असून हे बोधचिन्हही आता भगवे झाले

‘डीडी न्यूज’चा लोगोही भगवा झाला Read More »

ओडिशातील महानदीत बोट उलटली! ७ जणांचा मृत्यू

भुवनेश्वर ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील महानदीत काल संध्याकाळी एक प्रवासी बोट उलटली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला. या बोटीवर महिला

ओडिशातील महानदीत बोट उलटली! ७ जणांचा मृत्यू Read More »

मायक्रोसॉफ्टचे तंत्रज्ञान फोटो बोलके करणार

वॉशिंग्टन – संगणक क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट या कंपनीने कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित व्हिएएसए-१ हे मॉडेल विकसित केले आहे. या

मायक्रोसॉफ्टचे तंत्रज्ञान फोटो बोलके करणार Read More »

ज्युरी निवडीला आव्हान देणारी ट्रम्प यांची याचिका फेटाळली

न्युयॉर्कअमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या विविध आरोपांखाली न्यायालयीन खटल्यांना सामोरे जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी

ज्युरी निवडीला आव्हान देणारी ट्रम्प यांची याचिका फेटाळली Read More »

मस्क यांनी भारत दौरा अचानक पुढे ढकलला

टेस्ला आणि स्पेसएक्स या जगप्रसिद्ध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी २१ आणि २२ एप्रिल रोजी होणारा आपला भारत

मस्क यांनी भारत दौरा अचानक पुढे ढकलला Read More »

आदिवासींच्या संपामुळे नागालँडच्या सहा जिल्हयांत शून्य मतदानकोहिमा

नागालँडमध्ये काल मतदान झाले. मात्र पूर्व नागालँड भागातील जवळपास ४ लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही.ईशान्येकडील नागालँड मधील नागालँड

आदिवासींच्या संपामुळे नागालँडच्या सहा जिल्हयांत शून्य मतदानकोहिमा Read More »

एअर इंडियाची इस्रायल विमानसेवा पुन्हा स्थगितनवी

दिल्ली – पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्रायलची राजधानी तेल अवीवदरम्यानची विमानसेवा ३० एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे. दिल्ली

एअर इंडियाची इस्रायल विमानसेवा पुन्हा स्थगितनवी Read More »

अमुल गाईंची विक्री-हत्या करते! मनेकांचे आरोप कंपनीने फेटाळले

नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री आणि पर्यावरणवादी मनेका गांधी यांनी समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्टमधून अमूल फक्त गायींचे पालनपोषण करत

अमुल गाईंची विक्री-हत्या करते! मनेकांचे आरोप कंपनीने फेटाळले Read More »

२१ राज्यांतील पहिल्या टप्प्यात त्रिपुरामध्ये सर्वाधिक मतदान

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर आज मतदान पार पडले. सकाळी ७

२१ राज्यांतील पहिल्या टप्प्यात त्रिपुरामध्ये सर्वाधिक मतदान Read More »

स्कॉटलंडमधील धबधब्यातदोन भारतीय तरुणांचा मृत्यूएडिनबर्ग -स्कॉटलंड मधील एका धबधब्यावर फिरायला गेलेल्या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त स्कॉटलंडच्या स्थानिक वाहिनीने

Read More »

‘मुक्यां’च्या गावातील तीन मूकबधिर बहिणींनी पहिल्यांदाच मतदान केले

श्रीनगर – जम्मू आणि काश्मीर सायलेंट व्हिलेज अशी ओळख असलेल्या मुकबधिरांच्या गावातील तीन बहिणी आज पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क

‘मुक्यां’च्या गावातील तीन मूकबधिर बहिणींनी पहिल्यांदाच मतदान केले Read More »

उत्तर कोरियाने बनविले विषारी पेन ?

प्योंगयांग – उत्तर कोरियाचा हुकूमशहा कीम जोंग ऊन युध्दखोरीसाठी कुप्रसिध्द आहे. किम जोंग ऊन बऱ्याच वर्षांपासून जैविक अस्त्र (बायॉलॉजिकल वेपन्स)

उत्तर कोरियाने बनविले विषारी पेन ? Read More »

गांधीनगरमध्ये अमित शहांचे रोड शो करत शक्तिप्रदर्शन

गांधीनगरगांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गांधीनगर आणि कलोलमध्ये आज भव्य रोड शो करत जोरदार

गांधीनगरमध्ये अमित शहांचे रोड शो करत शक्तिप्रदर्शन Read More »

लोकसभेच्या २१ राज्यांतील १०२ जागांसाठी आज मतदान

नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांवर उद्या मतदान होणार आहे. उद्या उत्तर प्रदेशातील

लोकसभेच्या २१ राज्यांतील १०२ जागांसाठी आज मतदान Read More »

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक! २४ तासांत पाच स्फोट

जकार्ता इंडोनेशियाच्या रुआंग पर्वतावर कालपासून सातत्याने ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. येथे गेल्या २४ तासांत पाच स्फोट झाले. त्यामुळे इंडोनेशियातील सरकारने

इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक! २४ तासांत पाच स्फोट Read More »

जपानच्या शिकोकू बेटावर ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप

टोकियो- जपानच्या शिकोकू बेटाजवळ काल बुधवारी रात्री ११.१४ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे तीव्र हादरे बसले. शिकोकू बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर जाणवलेल्या या

जपानच्या शिकोकू बेटावर ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप Read More »

अनंत अंबानींनी रामनवमीला ५ कोटी रुपयांचे दान केले

दिसपूर – उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांनी मंगळवारी ओडिशातील जगन्नाथ मंदिर आणि आसाममधील कामाख्या मंदिराला भेट

अनंत अंबानींनी रामनवमीला ५ कोटी रुपयांचे दान केले Read More »

भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश!१४४ कोटी पार

संयुक्त राष्ट्रे- जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन नसून आपला भारत देश आहे. गेल्यावर्षीच्या सुरुवातीलाच जागतिक तज्ज्ञांनी भारत हा

भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश!१४४ कोटी पार Read More »

मोदी उद्या पुन्हा कर्नाटक दौऱ्यावर

बंगळुरू : लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात प्रचाराला वेग देणाऱ्या भाजपा- धर्मनिरपेक्ष जनता दल (धजद) आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा

मोदी उद्या पुन्हा कर्नाटक दौऱ्यावर Read More »

Scroll to Top