
तिन्ही टॉवर सुरू न केल्यास बीएसएनएल कार्यालय बंद करू! बांद्यात भाजपचा इशारा
सावंतवाडी- बांदा पंचक्रोशीत बीएसएनएलचे दर वाढविले आहेत.त्यातच मोबाईलसाठी तीन टाॅवर उभारले , मात्र ते कार्यरत नाहीत . त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बांदा