
माणच्या वरकुटे गावातील बंधार्यात ‘आंधळी’ चे पाणी सोडण्याची मागणी
सातारा- माण तालुक्यातील वरकुटे येथील बंधारा कोरडा पडला आहे.त्यातच जलसंधारण विभागाने नदीचे पाणी आटल्यावर दारे बसवली आहेत.ही शेतकर्यांची क्रूर चेष्टा असून कोणत्याही परिस्थितीत या बंधाऱ्यात