
Mavia-Raj delegation- याद्या सुधारा! मगच निवडणूक घ्या ! मविआ-राज शिष्टमंडळाची ठाम मागणी
Mavia-Raj delegation- मविआ नेते आणि राज ठाकरे आज दुसर्या दिवशी निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम आणि निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना एकत्र भेटले. यावेळी त्यांनी आयोगाला स्पष्ट