
‘पंतप्रधानांची स्तुती केली तर लोकं तुम्हाला…’ प्रीती झिंटा ट्विट करत नेमकं काय म्हणाली? सोशल मीडियावर जोरदार चर्चा
Preity Zinta : अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या अभिनयापासून लांब आहे. ती सोशल मीडियावर देखील फारशी सक्रीय नसते. मात्र, सध्या तिने केलेल्या एका ट्विटची जोरदार चर्चा रंगली