
Pan Card Scam : तुम्हालाही आला का पॅन कार्डशी संबंधित ‘हा’ मेसेज? होऊ शकते मोठी आर्थिक फसवणूक
Pan Card Scam : सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धतीचा वापर करत आहेत. सध्या पॅन कार्डशी संबंधित असाच एक स्कॅम समोर आला आहे. प्रामुख्याने इंडिया