
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, बँक ऑफ बडोदामध्ये 518 पदांसाठी भरती सुरू
Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदाने जवळपास 518 पदांची भरती जाहीर केली आहे. बँकेत नोकरी इच्छित असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 19 फेब्रुवारी 2025 पासून