
Election: भाजपाची काँग्रेसशी युती! एमआयएमबरोबर जागावाटप!सत्तेसाठी हिंदुत्वाने हिरवी शाल स्वीकारली! भाजपावर संताप
Election – अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदांमध्ये सत्तेसाठी भाजपाने एमआयएम आणि काँग्रेससोबत युती केल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मीरा-भाईंदर येथेही






















