
Parth Pawar : पार्थ पवार यांच्या कंपनीवर अंबादास दानवेंचा जमीन घोटाळ्याचा आरोप; 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटीत
Parth Pawar Land Scam Allegations : राज्याचे राजकारण सध्या जमीन खरेदी-विक्रीच्या एका कथित व्यवहारामुळे तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे






















