
Virat Kohli Record : विराटने मोडला सचिन तेंडुलकरचा १४ वर्षे जुना विक्रम ; बनला न्यूझीलंडविरुद्धचा नवा ‘किंग’
Virat Kohli Record : राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली




















