स्टॉकहोम – यंदाच्या वैद्यक अर्थात फिजिओलॉजी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या क्षेत्रातील पारितोषिक अमेरिकेचे व्हिक्टर एम्ब्रोज व गॅरी रुवकुन यांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला आहे.या दोघांनी केलेल्या मायक्रो आरएएच्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. मानवाच्या व इतर प्राण्यांच्या विविध हालचाली व तणाव नियंत्रणासाठी या आरएनएचा वापर होत असतो. त्याचे संशोधन करुन त्यांनी उपचार पद्धतीसाठी महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |