
चौदा हजार कोटींच्या बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक! भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू
नवी दिल्ली- सुमारे चौदा हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला अखेर बेल्जियम पोलिसांनी अटक