
रशिया-युक्रेन युद्ध निर्णायक विळणार, पुतिन यांनी काही तासांसाठी केली युद्धविरामाची घोषणा
Russia-Ukraine war | रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमध्ये (Ukraine) ईस्टरच्या निमित्ताने एकतर्फी युद्धविराम (Easter Ceasefire) जाहीर केला