सोफिया – बल्गेरियाच्या बाबा वेंगा यांनी २०३३ साठी केलेल्या भविष्यवाणीने लोक घाबरले आहेत. बाबा वेंगावर विश्वास ठेवणारे त्यांचे भाकीत बरोबर असल्याचा दावा करतात. बाबा वेंगा यांनी अमेरिकेतील ९/१ चा हल्ला आणि कुर्स्क पाणबुडी शोकांतिकेसह अलीकडच्या इतिहासातील काही सर्वात भयानक घटनांचा अचूक अंदाज लावला होता. दुसरीकडे, २०२३ साठी भारतासह संपूर्ण जगासाठी बाबा वेंगा यांनी केलेले भाकीत लोकांना घाबरवणारे आहे.बाबा वेंगा यांनी २०२३ साठी केलेल्या भाकितांमध्ये पृथ्वीवर एलियन्सचा हल्ला, अणुहल्ला आणि सूर्यावर त्सुनामी अशा प्रकारच्या काही भविष्यवाण्या केल्या आहेत.
२०२३ हे वर्ष सुरू होण्यासाठीअवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत बाबा वेंगा यांनी २०२३ मध्ये पृथ्वीवर एलियन्सचा हल्ला, अणुहल्ला आणि सूर्यावर त्सुनामी अशा प्रकारच्या काही भविष्यवाण्या केल्या आहेत.बाबा बेंगा यांनी त्यांच्या मृत्यूची तारीख २६ वर्षांपूर्वीच्या सांगितली होती, जी पूर्णपणे खरी ठरली.बाबा वेंगा यांच्या समर्थकांचा असा दावा आहे की,त्यांनी ९ नोव्हेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या हल्ल्याचा अंदाज आधीच वर्तवला होता. जर त्यांची भविष्यवाणी गांभीर्याने घेतली असती तर कदाचित अमेरिकेत इतका मोठा हल्ला कधीच झाला नास्ता. बाबा वेंगा यांनी २०२३ वर्षासाठी अनेक भविष्यवाण्या देखील केल्या आहेत,ज्यामध्ये त्यांनी पृथ्वीवर अंधार पसरण्याची आणि विनाशाची भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरल्यास देशात मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
बाबा वेंगा या बल्गेरियाचे रहिवासी होत्या. बाबा वेंगा यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला.त्या जन्मापासूनच आंधळ्या होत्या.१९११ मध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांचे ऑगस्ट १९९६ मध्ये स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले.बाबा वेंगा यांनी बल्गेरियातील कोझुह पर्वताच्या रुपीट प्रदेशात आपले जीवन व्यतीत केले. त्यांचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होते, जे नंतर बाबा वेंगा म्हणून प्रसिद्ध झाले.