संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

संत ज्ञानेश्‍वर महाराजांची
पालखी वाल्हेमध्ये मुक्कामी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – आळंदीवरून 21 जूनला निघालेली संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी आज वाल्हे येथे मुक्कामी राहिली. या पालखीचे वाल्हे येथील नागरिकांसह वारकर्‍यांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. वारकर्‍यांनी विठोबांच्या जयघोषात संपूर्ण परिसर दणाणून सोडला. ज्ञानेश्‍वरांची पालखी काल जेजुरी मुक्कामी होती. तर संत तुकाराम महाराजांची पालखी वरंवडमध्ये विश्रांतीसाठी थांबली होती.
आज सकाळी मोठ्या भक्तीभावात वारकर्‍यांनी तुकोबांची पालखी उंडवडीच्या दिशेने नेली. आज ही तुकोबांची पालखी उंडवडीत मुक्कामी राहिली. ही पालखी मंगळवारी बारामतीत पोहोचेल. तसेच ज्ञानेश्‍वरांची पालखी लोणंदा येथे मंगळवारी आणि बुधवारी मुक्कामी असणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami