संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

शिवसेनेला पुन्हा धक्का; मातोश्रीवरील बैठकीला १० खासदारांची दांडी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपाठोपाठ काही खासदारही भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा राज्यात रंगली आहे. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीस शिवसेनेच्या एकूण १९ खासदारांपैकी तब्बल १० खासदारांनी दांडी मारली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेने भावना गवळी यांना हटवून पक्ष प्रतोद म्हणून नेमणूक केलेले ठाण्याचे खासदार राजन विचारे हेही बैठकीला अनुपस्थित आहेत.

बैठकीत लोकसभचे उपस्थित खासदार

गजानन कीर्तिकर, मुंबई नॉर्थ वेस्ट

अरविंद सावंत, मुंबई दक्षिण

विनायक राऊत, रत्नागिरी- सिंधुदुर्ग

धैर्यशील माने, हातकणंगले

हेमंत गोडसे, नाशिक

राहुल शेवाले, दक्षिण मध्य मुंबई

श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड

प्रताप जाधव, बुलढाणा

सदशिव लोखंडे, शिर्डी

राज्यसभेचे उपस्थित खासदार

संजय राऊत, राज्यसभा

प्रियंका चतुर्वेदी, राज्यसभा

गैरहजर खासदार

यवतमाळ-वाशिम – भावना गवळी

पालघर – राजेंद्र गावित

परभणी – हेमंत जाधव

कोल्हापूर – संजय मांडलिक

हिंगोली – हेमंत पाटील

उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर

कल्याण-डोंबिवली – श्रीकांत शिंदे

रामटेक – कृपाल तुमाने

ठाणे – राजन विचारे

दादरा-नगर हवेली – कलाबेन डेलकर

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami