संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशीची मुंबईत १७.९२ कोटींची घर खरेदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- “द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी मुंबईतील वर्सोवा येथे १७ कोटी ९२ लाखांचे घर खरेदी केले आहे. त्यासाठी त्यांनी १ कोटी ७ लाखांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे.
चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी पल्लवी जोशी यांनी वर्सोवा येथील टोलेजंग इमारतीमधील ३० व्या मजल्यावर ३,२५८ चौरस फुटांचे घर खरेदी केले आहे. त्यासाठी ३ कार पार्किंग आहेत. ५५ हजार रुपये चौरस फूट या दराने त्यांनी ही घर खरेदी केली आहे. “द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने ३४० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami