संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

लडाखमध्ये चिनी
विमानांच्या घिरट्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लडाख – चीनच्या लष्कराचे एक विमान लडाखजवळील सीमेरेषेच्या जवळ घिरट्या घालत दिसून आहे. याची गंभीर दखल भारतीय हवाई दलानं घेतली असून थेट चिनी एअरफोर्सकडे तक्रार केली आहे. गेल्या काही महिन्यात चीनने यापूर्वी अशा प्रकारे अनेकदा भारतीय हवाई हद्दीचं उल्लंघन केले आहे. पूर्व लडाखमध्ये चीनच्या बाजूने चीनने आपली टेहळणी विमान उडवली आहेत. चिनी हवाई दलाकडून महत्वाचा युद्ध सराव कार्यक्रम घेण्यात आला. या ड्रिलदरम्यान हा प्रकार घडला असून यावेळी चीनने डिफेन्स उपकरणांचा वापर केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami