संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

राम मंदिराचे पुरावे आणणारे
ब्रजबासी लाल यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – राम मंदिराच्या अस्तित्वाचे पुरावे आणणारे आर्किओलॉजिस्ट ब्रजबासी लाल यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. पद्मश्री विभूषण आर्किओलॉजिस्ट बी. बी. लाल यांनी शुक्रवारी रात्री दिल्लीतील राहत्या घरी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या मृत्यूबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ब्रजबासी लाल यांना बीबी लाल म्हणून संबोधले जाते. बीबी लाल यांचा जन्म 02 मे 1921 रोजी झाशी जिल्ह्यातील बडोरा गावात झाला होता. शिमल्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडीमधून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami