संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

मुख्यमंत्री शिंदे गणरायाच्या दर्शनासाठी ‘शिवतीर्थ’वर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले.
काल मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी गणपती दर्शनाच्या निमित्तानं राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेट दिली होती. यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार आहे. आणि मुंबई महापालिकेसाठी मनसे-भाजप युतीसंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची शिवतीर्थाची भेट महत्त्वाची ठरली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami