संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन*

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा दि. २५ – राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सर्वश्री अनिल बाबर, बाळासाहेब पाटील, जयकुमार गोरे, महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पर्णकुटी या समाधी स्थळावरील ग्रंथालयास भेट दिली. तसेच आयोजित भजन कार्यक्रमास उपस्थिती लावली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami