संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मानखुर्द – मानखुर्दच्या मंडळ परिसरातील चार भंगार गोदामांना भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते नऊ गाड्या रवाना झाल्या असून पाण्याचे दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग एवढी भयंकर आहे की, आगीचे लोट चेंबूरपर्यंत पसरले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह अनेक शहरांत आगीचे सत्र सुरू आहे. काल भिवंडीतील प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली होती. आगीचा धूर आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरला होता. परिसरातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami