संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

महिला पोलीस अधिकाऱ्याची ‘मिसेस इंडिया ” साठी निवड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सांगली –  सांगली येथे सीआयडी पोलीस उपअधीक्षकपदी कार्यरत, महिला अधिकारी आरिफा मुल्ला यांची थायलंडमध्ये होणाऱ्या ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेसाठी  निवड झाली आहे.थायलंडच्या फुकेट येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मुल्ला यांनी या स्पर्धेची ऑडिशन पुणे येथे दिली होती. मिस इंडिया आणि मिसेस इंडिया या स्पर्धेसाठी भारतातून एकूण ४२ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. फिल्मफेअर मिडल इस्टच्या ‘ग्लॅमन’ या कंपनी तर्फे या स्पर्धा घेण्यात येत आहेत.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुल्ला या थायलंडकडे रवाना झाल्या आहेत.या निवडीमुळे आरिफा मुल्ला यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami