संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाकडून जनसुनावणीसाठी तारखा जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- पुणे, अमरावती आणि नाशिक या विभागांत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या प्राप्त झालेल्या निवेदनांवरील सुनावणी आयोगाने विविध विभागांसाठी वेगवेगळ्या तारखा आणि वेळा निश्‍चित केल्या आहेत. पुणे विभागाची सुनावणी 30 जूनला दुपारी 2 वाजता पुण्याच्या व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृहात होणार आहे. सुनावणीस सगर, कडिया, कुलवाडी. दफारी, लिगायत रड्डी या जाती-जमातींनी त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अमरावती विभागाची सुनावणी 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात होईल .तर नाशिक विभागाची सुनावणी 15 आणि 16 जुले अशी दोन दिवस होणार आहे. 15 जुलै रोजी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami