संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

मनपाच्या वेबसाईटवर सायबर अटॅक! डेटा चोरीचा प्रयत्न

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – नाशिक महानगर पालिकेची संगणक प्रणाली हॅक करून डेटा चोरी करण्याचा एका अमेरिकन हॅकर्सचा प्रयत्न सुरू होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या संगणक प्रणालीमध्ये व्हायरस शिरला होता. त्यानुसार अमेरिकन हॅकर्सने डेटा चोरी करण्याचा प्रयत्न होता असे सायबर पोलीसांच्या तपसानंतर समोर आले आहे.

नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांनी पालिकेचा डेटा सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. यामध्ये नाशिक महानगर पालिकेच्या आयटी विभागाने केलेली कारवाई कौतुकास्पद असल्याचे देखील समोर आले आहे. नाशिक महानगर पालिकेच्या संगणक प्रणालीमध्ये . तब्बल 24 तास हा व्हायरस डेटा चोरण्याचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान प्रशासनाला ही बाब लक्षात येताच अमेरिकन हॅकर्स असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान अमेरिकन हॅकर्स चा हल्ला काही तासांच्या अथक प्रयत्नाने सायबर हल्ला परतवून लावला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami