संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली ते डोंबिवली स्थानकादरम्यान आज सकाळी प्रवासाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र त्यांचा मृतदेह हलवण्यात उशिर झाला. त्यामुळे ऐन पिक अव्हर्समध्ये मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू असल्याने ऐन गर्दीच्या वेळेस चाकरमन्यांनाना मनस्ताप झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami