संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

भोपाली नमकीन काकांच्या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भोपाळ – काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील भुवनचा कच्चा बादम हे गाणे चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता भोपाली नमकीन वाल्या काकांच्या गाण्याच्या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. नेटकऱ्यांनी या भोपाळी काकांचे कौतूक करत पोस्ट केली आहे.
देशभरात अनेक ठिकाणी रस्त्यावर दुकानं लावून विक्री करणारे आपण बघितले असतील. मात्र, या भोपाळी काकांच्या वस्तू विकण्याची पद्धत भोपाळी टोनमध्ये आहे. ही टीन अनेकांच्या पसंती पडत आहे. या काकांचा व्हिडिओ बघून ते गाणे म्हणत असतील, असे तुम्हाला वाटेल मात्र, तसे नसून ते गाण्याच्या माध्यमातून नमकीनच्या विविधतेबद्दल माहिती देत आहेत. आता भोपाळच्या नमकीन व्यक्तीचा व्हिडिओने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या भोपाळी काकांचे कौतूक केले आहे. काही दिवसांपूर्वी कच्चा बदाम विकणाऱ्या भुवनचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ज्याचे बोल आजही अनेकजण गुणगुणताना दिसत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami